Home अवांतर टिपण लोकपाल समितीच्या कामाचे ब्रॉडकास्टींग

लोकपाल समितीच्या कामाचे ब्रॉडकास्टींग

     लोकपाल समितीच्‍या कामाचे ब्रॉडकास्‍टींग होणे ही फारच चांगली बाब आहे. यामुळे आतापर्यंत सर्वसामान्‍य जनतेला ज्‍या गोष्‍टी प्रत्‍यक्ष पाहता येत नव्‍हता त्‍या समजणे शक्‍य होणार आहे. लोकपाल समितीचे हे कामकाज लोकसभा वाहिनीप्रमाणे एखाद्या वाहिवीवर प्रसारित करण्‍यात यावे.

– रविन थत्‍ते
प्‍लास्‍टीक सर्जन

दिनांक –  ११.०४.२०११

{jcomments on}

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version