चिकू म्हटले की डहाणू तालुक्यातील घोलवड – बोर्डीचे नाव आठवणारच! त्या भागातील चिकूच्या अमाप उत्पादनाला प्रक्रिया उद्योग व कृषी पर्यटन यांची जोड मिळाली आहे. डहाणुकरांनी त्याबाबत कंबर कसली आहे. हव्याहव्याशा चिकू सफारीबद्दल. –
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्यांनी गणिताच्या आवडीने राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्करली. ते बँकेतून वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते ‘थिंक महाराष्ट्र’ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. ‘थिंक’च्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ या मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग होता.
लेखकाचा दूरध्वनी
9920202889 (022) 26832164