भारताची समृध्द परंपरा म्हणजे मोहेंजदडो व हडाप्पा येथील सिंधुसंस्कृती… पण त्याचवेळी महाराष्ट्राला वेगळी पुरातत्त्वीय ओळख मिळवून देणा-या ‘जोर्वे’ या इतिहासपूर्व काळात महाराष्ट्रात नांदलेल्या पहिल्या कृषिसंस्कृतीची ओळख. –
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्यांनी गणिताच्या आवडीने राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्करली. ते बँकेतून वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते ‘थिंक महाराष्ट्र’ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. ‘थिंक’च्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ या मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग होता.
लेखकाचा दूरध्वनी
9920202889 (022) 26832164