Home अवांतर टिपण सरकारने नखं बाहेर काढली

सरकारने नखं बाहेर काढली

     लोकपाल विधेयकावरून सरकारची कोंडी करणा-या हजारेंना नामोहरम करण्‍़याचा सरकारचा प्रयत्‍न आता स्‍पष्‍ट दिसून येत आहे. अण्‍णा हजारेंची लोकांच्‍या मनातील प्रतिमा ही चांगली आहे. काहीही करून सरकारला ही प्रतिमा डागाळायची आहे आणि त्‍यासाठी त्‍यांनी गवसतील ते उपाय अवलंबायला सुरूवात केली आहे. त्‍यामुळे सरकारने आता आपली नखं बाहेर काढली आहेत. या सगळ्या खटाटोपातून काहीतरी बिनसेल आणि घाण निर्माण होईल, असे वाटते. आता दुस-या बैठकीनंतर आणखी काही गोष्‍टी स्‍पष्‍ट होतील, अशी आशा आहे.

– रवीन थत्‍ते
प्‍लास्टिक सर्जन

दिनांक – 20/04/2011

{jcomments on}

About Post Author

Exit mobile version