Member for

5 years 11 months

अपर्णा महाजन या तळेगाव दाभाडे येथे राहतात. त्या चाकण येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजी विभागप्रमुख आहेत. त्यांनी नामवंत वृत्तपत्रे, जर्नल आणि मासिके यांमधून वैचारिक लेखन केले आहे. अपर्णा यांना कार्पोरेट क्षेत्रामध्ये सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स आणि इंग्रजी भाषा शिकवण्यास बोलावले जाते. त्यांचे नाट्यशास्त्र, इंग्रजी-मराठी अनुवाद आणि भाषाविषयक कौशल्ये हे आवडीचे विषय आहेत. त्यांची महाविद्यालयात उपक्रमशील प्राध्यापक म्हणून ओळख आहे. 

लेखकाचा दूरध्वनी

9822059678