Member for

1 year 7 months

डाॅ. योगेंद्र जावडेकर हे बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी जी. एस् . मेडिकल काॅलेज, मुंबई येथून एम् डी ही पदवी मिळवली आहे. तेहतीस वर्षांपासून चिरंजीव हाॅस्पिटल, बदलापूर येथे कार्यरत आहेत. ते 'रोटरी क्लब ऑफ बदलापूर' इंडस्ट्रियल एरियाचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9860119642