Member for
1 year 5 monthsउपेंद्रदादा धोंडे हे केंद्रीय भूजल विभागात भूजलतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आदर्श भूजल आराखडा आणि निसर्गबेट संकल्पना/चळवळ हाती घेतली. त्यांनी पाणी या विषयावर 'सकाळ', 'लोकमत', 'पुढारी', 'दिव्य मराठी' या वर्तमानपत्रांतून तसेच वनराई, नवेगाव आंदोलन, जलसंवाद इत्यादी मासिकांतून लेख लिहिले आहेत. त्यांचे 'सहज जलबोधतंत्र', 'आदर्श भूजल आराखडा', 'संत सावता महाराज चरित्र' ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9271000195