Member for

4 weeks 1 day

राजेंद्र घोटकर हे शिक्षक आहेत. त्यांचे बीएड आणि डीएडचे शिक्षण झाले आहे. त्यांचा 'वंचितांच्या वेदना' हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. विविध मासिक आणि त्रैमासिकांमध्ये त्यांचे लेख व कविता प्रकाशित झालेल्या आहेत.
 

लेखकाचा दूरध्वनी

9527507576