Member for

8 years 6 months

बिपीनचंद्र अनंत ढापरे यांची पंधरा पुस्तके प्रकाशित आहेत. ते वृत्तपत्रे व मासिकांत लेखन करतात. त्यांनी पुण्यनगरी वृत्तपत्रात आठ वर्षे ज्ञानगंगा हे सदर लिहिले. ढापरे यांनी दूरदर्शनवरील ‘केल्याने देशाटन’ व ‘नारळी पौर्णिमा’ या कार्यक्रमांचे पटकथालेखन केले. ते संजीवनी आरोग्य (त्रैमासिक) पत्रिकेचे संपादक आहेत. तसेच, ते विरार ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चे माजी अध्यक्ष आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9637323129