Member for

1 year 9 months

प्रा. फ.म. शहाजिंदे हे 'भूमी प्रकाशन'चे अध्यक्ष आहेत. ते येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयात(लातूर) मराठी विभागप्रमुख होते. ते निवृत्त 2006साली झाले. त्यांची 'मितु' कादंबरी, 'निधर्मी', 'शेतकरी', 'ग्वाही' कविता संग्रह तसेच  'इत्यर्थ' समीक्षा  असे अनेक विषयावरील पुस्तक आहे प्रकाशित आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्यशासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी लातूर येथील मराठी आणि मुस्लीम साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवले आहे. त्यांच्या साहित्यावर इतर लेखकांचे अनुवाद आणि प्रबंध लेखन प्रसिद्ध आहेत.  

लेखकाचा दूरध्वनी

9421449147