Member for
1 year 6 monthsममता सपकाळ या सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या आहेत. त्या हडपसर, पुणे येथील 'सन्मती बालनिकेतन' या संस्थेच्या अध्यक्षपदी आहेत. त्या अनाथांची निरपेक्ष सेवा व सुश्रुशा करतात तसेच, त्या गझलकारही आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9370003132