Member for

1 year 9 months

राम पंडित हे उर्दू-मराठी गझलचे, समीक्षक आणि संपादक आहेत. ते स्वत: ज्येष्ठ गझलकार आहेत. ते एकूणच उर्दू साहित्याचे व्यासंगी अभ्यासक; तसेच, उर्दू व मराठी भाषांतील उत्तम अनुवादकही आहेत. त्यांचे मराठी, हिंदी, उर्दू भाषांत विपुल साहित्य प्रसिद्ध आहे. पंडित यांचा संत साहित्यावर अभ्यास आहे. त्यांनी संपादित केलेला 'मराठी गझल-अर्धशतकाचा प्रवास' हा ग्रंथ 'साहित्य अकादमी'ने प्रकाशित केला आहे. 

लेखकाचा दूरध्वनी

9819723756