Member for

1 year 6 months

डॉ. अनिल कुलकर्णी हे वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालय, जालना येथे प्राचार्य होते. ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, औरंगाबाद येथे विभागीय संचालक आणि महाराष्ट्र राज्य प्रौढशिक्षण संस्था साधन केंद्र, औरंगाबाद येथे संचालक होते. ते पुणे येथे राहतात.

लेखकाचा दूरध्वनी

9403805153