Member for

1 year 8 months

प्रभाकर नारायण परांजपे हे पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख होते. ते 'मराठी अभ्यास परिषद' या संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक सदस्य आहेत. ते 'मराठी अभ्यास परिषदे'तर्फे प्रकाशित होणार्‍या 'भाषा आणि जीवन' या त्रैमासिकाचे संपादक आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9422509638