Member for

1 year 4 months

नीलिमा गुंडी या मराठीच्या प्राध्यापिका, भाषाशास्त्रज्ञ, कवयित्री आणि लेखिका आहेत. त्या पुणे येथील परशुरामभाऊ महाविद्यालयात मराठी विभागाच्या प्राध्यापिका होत्या. त्यांची 'गतकाळातील गाज', 'स्त्री-लिपी', 'स्त्रीसंवेदय', 'स्त्रीमिती', 'लाटांचे मनोगत' ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9881091935