Member for

1 year 11 months

भरत नारायण तुळशीबागवाले हे तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरातील श्रीरामजी संस्थान, तुळशीबाग या ट्रस्टचे एकवीस वर्षांपासून ट्रस्टी म्हणून कार्य पाहतात. ते सध्या मंदिराचे कार्यकारी विश्वस्त आहेत. ते साठ वर्षांपासून तुळशीबागेत वास्तव्यास आहेत. 

लेखकाचा दूरध्वनी

93710666502