Member for

1 year 11 months

किरण राउतमारे हे अंबाजोगाई येथे राहतात. त्यांचे डी एड पर्यंत शिक्षण झाले आहे. ते कै. देवराव बाळाजी गणगे योगेश्वरी नूतन विद्यालय, आंबेजोगाई येथे सहाय्यक शिक्षक आहेत. त्यांचा शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमात सहभाग असतो.

लेखकाचा दूरध्वनी

9421336873