Member for

1 year 1 month

सिद्धेश्वर तुकाराम घुले यांनी एम एस्सी कृषी ही पदवी मिळवली आहे. ते उपअधीक्षक, भूमी अभिलेख, गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. त्यांची कृषी उद्यानविद्या, बी जे तंत्रज्ञान या विषयावर पंधराहून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांनी कृषी विषयक दैनिकांत - मासिकांत दीडशेहून अधिक लेख लिहिले आहेत. 

लेखकाचा दूरध्वनी

9423332502