Member for
1 year 10 monthsप्रदीप निफाडकर हे उर्दू साहित्य परिषदेचे बिनविरोध निवडून आलेले पहिले मराठी भाषिक अध्यक्ष आहेत. ते व्यवसायाने पत्रकार आहेत. त्यांनी 'सकाळ’, ‘लोकमत’, ‘देशदूत’ अशा विविध वृत्तपत्रांमध्ये उपसंपादकापासून कार्यकारी संपादक पदांवर काम केलेले आहे. त्यांच्या गझलेचा समावेश इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकात आहे. त्यांचे लेखन मराठवाडा विद्यापीठातील बी ए च्या वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात आहे. त्यांचे गीतलेखन प्रसिद्ध आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9922127492