Member for

1 year 9 months

डॉ. दि.मा. मोरे हे प्रसिद्ध जलअभियंते आहेत. त्यांचे संपूर्ण जीवन जलक्षेत्राच्या कामाशी संबंधित आहे. मोरे हे जलक्षेत्र कार्याचे चिकित्सक आणि संशोधकही आहेत. त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून जल व्यवस्थापनाच्या पारंपारिक पद्धती आणि त्यातील व्यावहारिक विचार या विषयावर पीएच.डी चा संशोधन निबंध प्रस्तुत केला आहे. 

लेखकाचा दूरध्वनी

9422776670