Member for

1 year 1 month

नितेश भगत हे गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी गावात राहतात. त्यांनी बीए पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते शेतीसोबत व्यवसाय करतात. ते विविध विषयावर लेखन करतात. पवार समाजाच्या विविध संघटनांमध्ये सहभागी आहेत. त्या संघटनांमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवतात.

लेखकाचा दूरध्वनी

8928162789