Member for

10 months

कविता करंदीकर यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी पर्यतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्या अमेरिकेतील ऑस्टिन शहरात राहण्यास गेल्या. तेथे त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. त्या तेथील माध्यमिक शाळेत दहा वर्षांपासून शिकवत आहेत.