Member for

1 year 5 months

धोंडप्पा मलकप्पा नंदे हे वागदरी येथे राहतात. त्यांनी मराठी विषयात बी ए केले आहे. त्यांना लेखन, फोटोग्राफीचा छंद आहे. त्यांनी विविध विषयावर लेखन दैनिके, साप्ताहिके व दिवाळी अंकातून केले आहे. त्यांचे सहाहजार लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना ग्रामीण संस्कृतीबद्दल विशेष आवड असल्याने त्यावर लेखन केले आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9850619724 /9404735008