Member for

2 years 1 month

अजित नरदे हे ‘साखर डायरी’ साप्ताहिकाचे संपादक आहेत. नरदे शेतकरी संघटनेत शरद जोशी यांच्यासोबत 1980 पासून काम करत होते. ते शेतकरी संघटनेचे माजी कोल्हापूर जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी वृत्तपत्रसृष्टीत साप्ताहिक-दैनिकांत काम केले आहे. त्यांनी मराठीतील बहुतेक वृत्तपत्रांत शेती अर्थव्यवस्थेवर लेख लिहिले आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9822453310