Member for

2 years 2 months

नीलिमा जपे-कुलकर्णी गेली दहा वर्षे नाशिक येथील आनंद निकेतन शाळेत भाषाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इंग्रजी आणि मानसशास्त्र या विषयांत एम ए केले आहे. त्यांना मराठी-हिंदी-संस्कृत आणि इंग्रजी या चारही भाषा उत्तम अवगत आहेत. त्या मानसशास्त्र या विषयाची आवड असल्याने समुपदेशनही करतात.

लेखकाचा दूरध्वनी

9881151033