Member for

1 year 4 months

दिलीप चावरे यांचा जन्म 7 जानेवारी 1950 रोजी पुणे येथे झाला. त्यांनी बी ए, बी जे या पदवी मिळवल्या आहेत. ते 1971 पासून पत्रकारिता करत आहेत. त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये माहितीपटांची संकल्पना आणि निर्मिती केली आहे. ते सातत्याने आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी लेखन /मुलाखती करतात. त्यांची दहा पुस्तके प्रसिद्ध आहेत.