Member for

1 year 7 months

तृप्ती राणे या मुक्त पत्रकार. त्या 2000 सालापासून माध्यमांमध्ये कार्यरत अाहेत. त्या सध्या 'लोकसत्ता'मध्ये पर्यटन विषयक सदर चालवतात. त्यांची 'ध्यासपर्व' ही लेखमालिका दैनिक 'नवशक्ती'मध्ये 2017 सालापासून सुरू अाहे. त्यांनी अाकाशवाणीसाठी अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या अाहेत. 'महाराष्ट्र टाइम्स'साठी जीवनरंग या नावाने सदर चालवले. तसेच दैनिक 'प्रहार'मध्ये उपसंपादक अाणि स्त्री प्रेरणा समन्वयक या पदांवर कामे केली. तृप्ती दूरदर्शन व इतर माध्यमांसाठी मुलाखत, निवेदन, संशोधन(रिसर्च), लेखन, व्हॉईस ओव्हर अशी विविधांगी कामे करतात.

लेखकाचा दूरध्वनी

9892797669