Member for

10 months

रामदास कराड बीड जिल्ह्यात राहतात. त्यांनी Diploma In Electrical Engineering ही पदवी मिळवलेली अाहे. रामदास यांना प्रवास, गडकिल्यांची भ्रमंती अाणि वाचन यांची अावड अाहे. त्यांना दुर्मीळ पुस्तकांचा संग्रह करण्याचा छंद अाहे. रामदास पुस्तकांची परिक्षणे लिहितात.

लेखकाचा दूरध्वनी

9763596999