Member for

11 months

नितिराज शिंदे हे 'क.जे सोमैया कला आणि वाणिज्य महाविद्यालयात' तृतीय वर्ष बीए मराठी विषय घेवून शिकत आहेत. त्यांनी आयटीआय संस्थेतून 'इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक' हा दोन वर्षांचा कोर्स पूर्ण केला आहे. त्यांना वाचनाची आवड आहे.