Member for

3 months 1 week

कौस्तुभ हे बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीतील सदस्य. ते ‘समाजभान’ आणि ‘आनंदवन भूजल शाश्वत सहयोग’ या उपक्रमांद्वारे समाज जोडण्याचे व पाणीपुरवठ्याच्या संदर्भातील काम विशेष भर देऊन करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांची भटकंती सर्वत्र सुरू असते. ते त्यामधील अनुभवांची टिपणे पुण्याच्या ‘महा अनुभव’ मासिकात लिहीत असतात.

लेखकाचा दूरध्वनी

9922550006