Member for

10 months

मनीषा लिमये या 'आगरकर हायस्कूल, पुणे' येथे तीस वर्ष सहायक शिक्षिका होत्या. त्यांच्या 'प्रयत्नशिल्प' या गणितातील शोध निबंधास जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर शासनाकडून पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनवर शिक्षण संबंधित विषयवार सादरीकरण केले आहेत. त्या दैनिक सकाळ, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स अशा अनेक वृत्तपत्रांमध्ये शिक्षण विषयक लेखन करतात. त्यांना पुणे महानगरपालिका आणि भारतीय जैन संघटना, पुणे यांच्यातर्फे 'आदर्श शिक्षिका' पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी बीएस्सी, एमए, बीएड अशा पदवी मिळवल्या आहेत. 

लेखकाचा दूरध्वनी

9423568749