Member for

2 years 4 months

लोकनाथ यशवंत प्रसिद्ध कवी आहेत. त्यांचे अनेक कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील 'आता होऊन जाऊ द्या' या कवितासंग्रहाला राज्यपुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या कविता दहावी, अकरावी आणि बारावीच्या पाठ्य पुस्तकांमध्ये समाविष्ट आहेत. त्यांच्या सर्व कवितासंग्रहाचे 'वाणी प्रकाशन'यांनी हिंदी अनुवाद केले आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9730275152