Member for
8 months 2 weeksसंजीवनी सुनील पूर्णपात्रे या महाराष्ट्रातील ज्येष्ठ जिम्नॅस्टिक्स व रिदमिक जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षिक आहेत. त्यांनी त्या दोन्ही व्यायामप्रकारांत काही आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू घडवले आहे. त्यांनी जिम्नॅस्टिक्सचे प्राथमिक धडे तर हजारो नवोदित विद्यार्थ्यांना दिले आहेत. त्या जिम्नॅस्टिक्सच्या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त पंचदेखील आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9930366608