Member for

1 year

वनिता मल्हारी मोरे सांगली येथे राहतात. त्या कडेगाव तालुक्यातील खेराडे वीटा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत उपशिक्षक पदावर २००९ सालापासून काम करतात. त्यांना त्यांच्या शिक्षणविषयक कामासाठी २०१७-१८ सालचा 'कडेगाव तालुकास्तरीय गुणवंत पुरस्कार' लाभला. त्यांनी vanitamore.blogspot.com या शैक्षणिक ब्लॉगची निर्मिती केली अाहे. त्यास वाचकांचा सातत्यपूर्ण अाणि चांगला प्रतिसाद मिळतो. वनिता मोरे स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडीओचे युट्यूब चॅनेलदेखील चालवतात.

लेखकाचा दूरध्वनी

7385018404