Member for

2 years 10 months

मतीन शेख राज्यशास्त्र आणि पत्रकारितेचे अभ्यासक आहेत. ते कुस्तीपटू (पैलवान) आणि लेखकही आहेत. मतीन विविध विषयांवर वृत्तपत्रे, मासिके आणि नियतकालीकांमधून लिहीतात. ते मुळचे सुर्डी तालुका बार्शीचे आहेत. ते सध्या कोल्हापूरात वास्तव्यास असतात.

लेखकाचा दूरध्वनी

9730121246