Member for

2 years 6 months

प्रदीप पाटील हे ‘मिडिया वॉच पब्लिकेशन’चे प्रबंध संपादक आहेत. त्यांनी दैनिक 'पुण्य नगरी’मध्ये 2016 साली ‘वेगळ्या वाटेवरची माणसं’या विषयावर स्तंभलेखन केले आहे. पाटील अमरावतीचे राहणारे आहेत. त्यांनी बीए व मास कम्युनिकेशन डिप्लोमा असे शिक्षण घेतले आहे. पाटील यांचा सहभाग ‘मराठा सेवा संघ' आणि 'आम्ही सारे फाऊंडेशन’ या संस्थांमध्ये होता.

लेखकाचा दूरध्वनी

9860831776