Member for

9 months

प्रोयुषा प्रवीण भोसले या मुंबईच्या रहिवासी. त्यांनी एमए.(एज्यु.) बी.एससी., बीएड. चे शिक्षण घेतले आहे. त्या एम.डी. केणी विद्यालय येथे 1999 पासून  शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार, तसेच आदर्श शिक्षिका, राष्ट्रीय एकात्मता प्रतिभा रत्न या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9768636977