Member for

3 years 3 months

डॉ. सीमा अभय हर्डीकर यांनी एम. एस्सी. बी. एड., पी. एच.डी. च शिक्षण घेतल आहे. त्या शारदा एज्युकेशन सोसायटी संचलित, आनंद विष्व गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे येथे प्राचार्या या पदावर कार्यरत आहेत. वर्धा जिल्हयातील आष्टी गावात त्यांचा जन्म झाला व संपूर्ण शिक्षण मध्यप्रदेश या राज्यात झाले. गुजरात राज्यातील राजकोट शहरामध्ये स्थापित सौराष्ट्र विदयापीठातून पी. एच.डी. ची पदवी मिळवली व त्यांचा शोधप्रबंध जर्मनी येथील लॅप अॅण्ड लॅम्बर्ट पब्लिकेशनने प्रकाशित केला. त्यांचे इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती या भाषांवर प्रभुत्व असून त्यांनी अनेक वादयवृंद कार्यक्रम व एकांकीकांचे लेखन केले आहे. काव्य लेखनामध्ये विशिष्ट रुची असल्याने मराठी व हिंदीमध्ये आपली वैयक्तिक आवड म्हणून त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9819991313