Member for

2 years 6 months

कार्तिकी खडकीकर-जोशी यांचे मुंबईतील किंग जॉर्ज हिंदू कॉलनी, दादर येथील शाळेत सातवीपर्यंत व पुणे येथे सातवी नंतर शिक्षण झाले. त्या पुण्यात सीए झाल्या. एम कॉम केले. विवाहानंतर मास्टर्स इन फायनान्स करण्यासाठी अमेरिकेतील Cleark University मध्ये प्रवेश घेतला. भारतात शिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर क्रेडिट स्वीस बँकेत गेली पाच वर्षें नोकरी करत आहेत. सध्या त्या तेथे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट ह्या पदावर आहेत. त्यांना ड्रॉइंग व पेंटिंगचा छंद आहे. त्याबाबत त्यांनी पुण्यातील प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. त्यांचे शांत स्वभाव आणि विनम्रता हे दोन गुण विशेष जाणवतात.

लेखकाचा दूरध्वनी

8412000886