Member for

1 year 11 months

 दत्ता देशकर पुण्यात बाणेरला राहतात. त्यांनी अर्थशास्त्र विषयातून एम ए केले. त्यांनी एम कॉम, पीएचडी., बी.बी एम केले आहे. ते आंबेडकर कॉलेज, औरंगाबाद या महाविद्यालयातून प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त आहेत.  देशकर भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणून पाच वर्षांपासून कार्यभार सांभाळत आहेत. ते 'जलसंवाद' मासिक तेरा वर्षांपासून, तर 'जलोपासना' हा दिवाळी अंक पाच वर्षांपासून प्रकाशित करत आहेत. त्यांनी पाणी या विषयावर विविध दहा पुस्तिकांचे लेखन केले आहे. त्यापैकी तीन पुस्तिका महाराष्ट्र राज्यातर्फे प्रकाशित करण्यात आल्या आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

09325203109