Member for

2 years 5 months

राजा गायंगी हे मूळचे नांदेड जिल्‍ह्यातील कंधार तालुक्याचे. ते बाहत्‍तर वर्षांचे आहेत. गायंगी यांनी सरकारी अधिकारी म्‍हणून नोकरी करताना लेखनाचा छंद जोपासला. त्‍यांची 'आसवांचा लळा' (कवितासंग्रह), 'मरीमायची साक्ष' (कथासंग्रह), 'अशी ही एक सावित्री' आणि 'कवितेची कविता' या कादंब-य आणि 'बिगारी' (आत्‍मविनेदन) इत्‍यादी पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत.