Member for

2 years 9 months

नेहा सुनिल जाधव ही दिवा येथील राहणारी. ती पत्रकारितेचा अभ्‍यास करते. जोडीला तिने 'युवा म्‍हारळ' आणि इतर काही सामाजिक संघटनांसोबत स्‍वतःला जोडून घेतले आहे. तिच्‍या अंगी वक्‍तृत्‍वासोबत अभिनयाचेही गुण आहेत. ती लघुपट, नाटक यांमधून हौशी कामे करते. तिला लेखनाची आवड आहे. कॉलेज रिपोर्टर म्‍हणून तिने केलेले लेखन दैनिक 'महाराष्‍ट्र टाईम्‍स'मध्‍ये प्रसिद्ध झाले आहे.

लेखकाचा दूरध्वनी

8692051385