Member for
2 years 10 monthsसुहास सोनावणे हे मुंबईचे रहिवाशी. ते गेल्या तीस वर्षांपासून वृत्तपत्रे, मासिके यांमधून लेखन करतात. ते जुन्या मुंबईचे अभ्यासक आहे. त्या विषयावर त्यांनी विविध नियतकालिकांमधून लेखन केले आहे. सुहास सोनावणे यांचे 'मुंबई-कालची' हे पुस्तक प्रसिद्ध आहे, तर 'पुसलेली मुंबई' हे पुस्तक लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या चळवळी' या विषयाचा अभ्यास केला आहे. त्यांनी आंबेडकरांसंदर्भात 'सत्याग्रही आंबेडकर', 'शब्द फुलांची संजीवनी', 'ग्रंथकार भीमराव', 'बहु आयामी आंबेडकर', आणि 'डॉ. आंबेडकर आणि समकालीन' ही पाच पुस्तके लिहिली आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9920801602