Member for
5 years 5 monthsडॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे आहेत. ते तेथील मोतीचौकात असलेल्या त्यांच्या दवाखान्यात वैद्यकी करतात. त्यांच्याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्वतः लेखक आहेत. त्यांनी 'ओळख पक्षीशास्त्रा'ची हे पुस्तक लिहिले आहे. त्यांना झाडे लावण्याची आवड आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्या 'कुहू' या पहिल्या मल्टिमिडीया पुस्तकामध्ये आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9822390810