Member for

5 years 1 month

सोनाली बोराटे 'दैनिक सकाळ'च्या पुणे येथील मुख्य कार्यालयात उप-संपादक पदावर काम करत आहेत. पुणे विद्यापीठातून बीएस्सी बायोटेक केल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या "जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन' विभागातून (रानडे इन्स्ट्यिुट) 'मास्टर इन जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन'ची पदवी घेतली. त्‍यांनी पुण्यातील 'लोकसत्ते'मध्ये प्रशिक्षणार्थी बातमीदार म्हणून पत्रकारितेची सुरुवात केली. पुढे दैनिक 'प्रभात'मध्ये वार्ताहर आणि उपसंपादक म्हणून काम करत असताना त्यांनी पुरवण्याची जबाबदारीही सांभाळली होती. याशिवाय, त्यांनी 'तनिष्का', 'साप्ताहिक सकाळ' या मासिकांसह काही दिवाळी अंकांसाठी लिखाण तसेच अनुवादन केले आहे.

लेखकाचा दूरध्वनी

8796488642