Member for

4 years 3 months

डॉ.मधुरा बाजारे यांनी बी. ए.एम एस (आयुर्वेदाचार्ये) ही पदवी मिळवली आहे. त्या सोलापूरच्‍या बार्शी तालुक्‍यातील वैराग गावात 2002 सालापासून आयुर्वेदीक पद्धतीने वैदकीय सेवा देत आहे. त्‍या व त्‍याचे पती राजेंद्र बाजारे अधिजनन संस्कार, गर्भसंस्कार, मंत्रचिकित्सा या मूळ आयुर्वेदाच्या संकल्पना समाजात रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे बालसंस्कार वर्ग आणि छंद वर्ग चालविले जातात. त्‍यांचा हेतू नवीन पिढीमध्ये भारतीय संस्कृतिची बलस्थाने बिंबवणे हा आहे.

लेखकाचा दूरध्वनी

8888358726