Member for

4 years 2 months

आनंद खर्डे हे गेल्या बारा वर्षांपासून जाहिरात क्षेत्रात कॉपीरायटर/ स्क्रीप्टरायटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शेकडो नामवंत कंपन्यांची जाहिरात मोहीम हाताळल्या आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून इतिहास विषयात पदविका मिळवली आहे. ते प्रतापगड जीर्णोद्धार समितीचे सदस्य आहेत. ते अनेक संस्थांमधून ते मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. खर्डे सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषयांवर स्तंभलेखन करत असतात. त्यांनी काही वर्तमानपत्रे आणि नियतकालिके यांच्या माध्यमातून मोडीलिपी आणि गडकिल्ले संवर्धन-जीर्णोद्धार विषयावर लेखन केले आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9967754424