Member for
5 years 10 monthsअनुराधा काळे या मूळच्या चिपळूणच्या. त्यांनी पुण्यात येऊन मराठी विषयात एम.ए.ची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी 'स्टेट गव्हर्नर स्टॅटिस्टीस्क डिपार्टमेन्ट' (Economics) मध्ये रिसर्च ऑफिसर या पदावर काम केले. त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संलग्न आहेत. तसेच रेणू गावस्कर यांच्या 'एकलव्य' या संस्थेत मुलांना शिकवण्याचे काम करतात.
लेखकाचा दूरध्वनी
9923060785