Member for

4 years 8 months

मधुसूदन फाटक 'भारतीय लेख आणि लेखा परिक्षण' सेवेत कार्यरत होते. तेथे असताना आणि निवृत्तीनंतरही त्‍यांनी विविध वृत्‍तपत्रांमधून लेखन केले. ते गेली चाळीस वर्षे विविध वृत्तपत्रांच्‍या पुरवण्‍यांमधून, विशेषतः मुंबई विषयक लेखन केले आहे. त्‍यांनी 'फोटो जर्नालिझम' या प्रकारात 1963 साली लेखनास सुरूवात केली होती. वृत्‍तपत्रांसोबत त्‍यांनी दूरदर्शन व आकाशवाणी या माध्‍यमांकरता लघुनाट्यलेखन केले आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9820719882