Member for

5 years 9 months

धर्मेंद्र कोरे हे पुण्‍यातील पत्रकार. त्‍यांनी तरुण भारत, गावकरी, पुढारी, लोकसत्ता, सकाळ, लोकप्रभा आणि महाराष्ट्र टाईम्स अशा अनेक नियतकालिकांत विविध विषयांवर लेखन केले आहे. त्‍यांना दुर्गभ्रमंतीचा छंद असून शिवनेरी किल्‍ल्‍याच्या विकास प्रकल्पाशी ते संलग्‍न आहेत. दूरदर्शनवर झालेल्‍या 'बिबट्याची समस्या' या विषयावरील चर्चा सत्रात त्‍यांचा सहभाग होता.

लेखकाचा दूरध्वनी

9011017688, (02132) 223456